छत्रपती संभाजीनगर
विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६

०३ एप्रिल २०२६ ते ०५ एप्रिल २०२६

परभणी

वेळापत्रक पहा

स्पर्धेबद्दल

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही मराठवाडा विभागाच्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात येत आहेत. यावर्षी परभणी येथे दिनांक ०३ ते ०५ एप्रिल २०२६ रोजी विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न होणार आहेत.

या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी कामकाजाचे योग्य नियोजन करण्यात आले असून, विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत.

मुख्य वैशिष्ट्ये

४१ खेळ प्रकार

क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, अथलेटिक्स, जलतरण इत्यादी

१६ समित्या

मुख्य आयोजन, संपर्क, निवास, आरोग्य, सांस्कृतिक, शिस्तपालन इत्यादी

निवास व्यवस्था

सर्व जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंसाठी हॉटेल, मंगल कार्यालय, विश्रामगृह

मुख्य आयोजन समिती
अध्यक्ष
श्री. संजयसिंह चव्हाण
(भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, परभणी
सदस्य
श्रीमती शोभादेवी जाधव
श्रीमती अनुराधा ढालकर
श्रीमती अनिता भालेराव
आणि इतर वरिष्ठ अधिकारी
सर्व समित्या पहा स्पर्धा मैदान पहा