निवास व्यवस्था

छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६

दिनांक ०३ ते ०५ एप्रिल २०२६ | परभणी

निवासाचे नियोजन
परभणी येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६ साठी सर्व जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडूंसाठी हॉटेल, विश्रामगृह, मंगल कार्यालय व अतिथिगृहांमध्ये योग्य निवास व्यवस्था करण्यात आली आहे. माहिती पुस्तिका पृष्ठ क्र. १९ नुसार खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यानुसार निवास व्यवस्था

अधिकारी / जिल्हे निवासाचे ठिकाण संपर्क प्रमुख
सर्व मा. जिल्हाधिकारी,
सर्व मा. अपर जिल्हाधिकारी,
सर्व मा. निवासी उपजिल्हाधिकारी आाणि सर्व मा. उपजिल्हाधिकारी
इंधनुय अतििथगृह, व.ना.म.कृ. विद्यापीठ, परभणी राजकुमार राठोड, ना.त. - ९८९०४५१३५९
संदीप बडगुजर, मं.अ. - ८३०८८८४६१३
सर्व जिल्ह्यातील तहसीलदार साई लॉज, बॅस स्टँड जवळ, परभणी प्रविण खाडे, मं.अ. - ९८९००७९६७८
संजय गोते, सा.म.अ. - ९८८९०८०३८८
सर्व जिल्ह्यातील नायब तहसीलदार (पुरुष) वसंत वसंतगृह (दगडी हॉटेल),
व.ना.म.कृ. विद्यापीठ, परभणी
सचिन शिंदे, मं.अ. - ८६०५४५८१४६
वैभव माने, सा.म.अ. - ९११२१६८७७८
सर्व जिल्ह्यातील नायब तहसीलदार (महिला) उत्सव मंगल कार्यालय,
एम.आय.डी.सी. परिसर, परभणी
अपर्णा दुधारे, ना.त. - ८९९९४२७६७४
सरस्वती राऊत, सा.म.अ. - ९४२०७४१६६२
जालना व बीड जिल्हा कर्मचारी श्रीहरी मंगल कार्यालय, जिंतूर रोड, परभणी एन.आर. सोडगीर, मं.अ. - ९४०५३९४१४२
भारत ढवळे, सा.म.अ. - ९०९६५६००७८
लातूर व धाराशिव जिल्हा कर्मचारी वरद गार्डन मंगल कार्यालय,
वसमत रोड, परभणी
शिवाजी मोरे, मं.अ. - ९५५२८७५६६४
बालाजी बिडगर, सा.म.अ. - ९४२२००२८७७
हिंगोली व परभणी जिल्हा कर्मचारी जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी नंदकिशोर सोनवणे, मं.अ. - ९५२७२४११११
पद्माकर शेटे, सा.म.अ. - ९९२१२६२१८५
नांदेड व छ. संभाजीनगर जिल्हा कर्मचारी व्यंकटेश मंगल कार्यालय,
एम.आय.डी.सी. परिसर, परभणी
विकास आगलावे, मं.अ. - ९४२०३४०९४८
हर्षवर्धन राठोड, सा.म.अ. - ९००४४०५९५८
सर्व जिल्ह्यातील महिला कर्मचारी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय,
स्टेशन समोर, परभणी
उर्मिला कोलगणे, सहा.म.अ. - ८८८८६७३८८३
पल्लवी संघई, म.सहा. - ८४५९५११४०६
१० विविध जिल्ह्यातील वाहन चालक शेतकरी भवन, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ
शिवाजी काजळे, म.सहा. - ९६०४०१३०२२
१०+ निवास ठिकाणे

हॉटेल, मंगल कार्यालय, अतिथिगृह, विश्रामगृह

सर्व जिल्हे कव्हर

परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना

निवास समिती

संतोष वेणीकर (अध्यक्ष) - ७५८८०६६७६६

निवास समिती पूर्ण यादी पहा वेळापत्रक पहा