छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६
दिनांक ०३ ते ०५ एप्रिल २०२६ | परभणी
परभणी येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा-२०२६
साठी खालील विविध मैदानांवर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
(माहिती पुस्तिका पृष्ठ १७ व १८ नुसार)
५ मैदाने १५+ खेळ प्रकार
अश्वमेध मैदान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी
आयोजित स्पर्धा
बाह्य मैदान
पथ संचलन
थाळीफेक
गोळाफेक
भालाफेक
लांब उडी
उंच उडी
१०० मीटर धावणे
२०० मीटर धावणे
४०० मीटर धावणे
४ × १०० रिले
४ × ४०० रिले
०३ कि.मी. जलद चालणे (४५ वर्षांवरील)
हॉलिबॉल
थ्रो-बॉल
कबड्डी
खो-खो
इनडोर हॉल
इनडोर
बुद्धिबळ
रिंग टेनिस
बॅडमिंटन
कॅरम
कृषी महाविद्यालय मैदान (दगडी ग्राउंड), परभणी
फुटबॉल (पुरुष)
११ खेळाडू फुटबॉल
सिटी क्लब परभणी (जिल्हा कन्या प्रशाला जवळ)
लॉन टेनिस (सर्व प्रकार)
टेबल टेनिस
हॉटेल फन पार्क, एम.आय.डी.सी., वसमत रोड, परभणी
टर्फ क्रिकेट (महिला)
महिला विभाग टर्फ
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी
क्रिकेट
पुरुष / महिला
जलतरण स्पर्धा
सर्व वयोगट
नोट: वेळापत्रकानुसार प्रत्येक खेळाचे मैदान निश्चित करण्यात आले आहे.
कोणताही बदल झाल्यास मुख्य आयोजन समिती / संपर्क समिती यांच्याशी संपर्क साधावा.